महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. त्याचा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. ...
Khandoba Yatra Kolhapur- चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा रविवारी रात्री उत्साहात झाला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. दिवसभर विविध धर्मिक कार्यक्रम झाले. ...