लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगावातून ४५ परप्रांतीय मजूरांना दोन बसेसद्वारे सोडले! - Marathi News | 45 workers released from Khamgaon by two buses! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातून ४५ परप्रांतीय मजूरांना दोन बसेसद्वारे सोडले!

संचारबंदीत अडलेल्या ४५ मजुरांना सोमवारी दुपारी खामगाव येथून दोन विशेष बसेसद्वारे सोडण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी - Marathi News | Thorough inspection of Buldana district boundaries | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याच्या सीमांवर कसून तपासणी

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. ...

खामगाव येथील निवारा गृहातून ८८ जणांना घरी पाठविले! - Marathi News | 88 people sent home from shelter in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथील निवारा गृहातून ८८ जणांना घरी पाठविले!

रविवारपर्यंत टप्प्याटप्याने ८८ मजुरांना सोडण्यात आल्याने आता निवारागृहात केवळ १९ परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत. ...

खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले - Marathi News | 51 laborers from Khamgaon taluka got stuck in Ahmednagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. ...

खामगावच्या निवारागृहात परप्रांतीय मजुरांना पोलिसाकडून मारहाण - Marathi News | Police beat up workers at Khamgaon shelter | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावच्या निवारागृहात परप्रांतीय मजुरांना पोलिसाकडून मारहाण

निवारा गृहातील ५१ परप्रांतीय मजुरांना शुक्रवारी उशीरा रात्री एका पोलिसाने जबर मारहाण केली. ...

खामगाव बस स्थानकावर भाजीपाल्याची हर्रासी - Marathi News | Auction of vegetables at Khamgaon bus stand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बस स्थानकावर भाजीपाल्याची हर्रासी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, बसस्थानक आणि नगर पालिका शाळेच्या आवारात भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली. ...

बुलडाणा : पहिल्याच दिवशी ५ टँकर दारूची विक्री - Marathi News |  Buldana: 5 tankers of liquor sold on the first day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : पहिल्याच दिवशी ५ टँकर दारूची विक्री

बुलडाणा जिल्ह्यात पाच टँकर मद्याची विक्री झाली अर्थात २८ हजार २६९ लिटरच्या आसपास ही विक्री आहे. ...

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिली होती खामगाव येथे भेट ! - Marathi News | Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj had given a visit at Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिली होती खामगाव येथे भेट !

राजर्षी छत्रपती शाहू महाराज अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११ व्या अधिवेशनासाठी खामगाव येथे उपस्थित होते. ...