लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खासगी प्रवासी बसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचा फज्जा! - Marathi News | Physical distance fuss in private passenger bus! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी प्रवासी बसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचा फज्जा!

बसेसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचे पालन न करता वाहतूक केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक - Marathi News | Administrator on six market committees in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक

संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या - Marathi News | Young man and woman from Khamgaon commit suicide in Balapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या

दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले. ...

पावसाची दडी; बोगस बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर - Marathi News | Rain stops; bogus seed, farmer in problem | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसाची दडी; बोगस बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर

कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे. ...

‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी - Marathi News | ‘Lockdown’ will provide three opportunities for RTE access | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी

कोरोनाच्या संसगार्मुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या आहे. ...

अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक  - Marathi News | Corona eruption in Buldana district after unlock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे. ...

खामगाव न्यायालयात व्हिसीद्वारे नोंदवला पुरावा - Marathi News | Evidence reported by VC in Khamgaon Court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव न्यायालयात व्हिसीद्वारे नोंदवला पुरावा

खामगाव येथील अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊन नंतर प्रथमच व्हिसी द्वारे पुरावा नोंदविण्यात आला. ...

‘कोरोना’ आपत्तीत बळीराजाची लूट : शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये - Marathi News | Farmer looted in khamgaon; Rs.200 for a hundred rupee stamp | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कोरोना’ आपत्तीत बळीराजाची लूट : शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये

पाचशे रूपयांचा स्टॅम्पपेपरही अव्वाच्या सव्वाभावाने खरेदी करावा लागत असल्याचे दिसून येते. ...