लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगावातील भूखंड घोटाळा: आणखी तिघांना अटक - Marathi News | Khamgaon plot scam: Three more arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील भूखंड घोटाळा: आणखी तिघांना अटक

Khamgaon Crime News भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात  बुधवारी सकाळी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

आता बाजार समिती, सोसायट्यांच्या निवडणुकीचे वेध - Marathi News | Now watch the election of market committees, societies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता बाजार समिती, सोसायट्यांच्या निवडणुकीचे वेध

Election of market committees जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायटी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व सेवा सहकारी  निवडणुकींचे वेध लागले आहेत.   ...

धक्कादायक...विरोधी पॅनल पडावे, म्हणून केली अघोरी पूजा   - Marathi News | Shocking ... witchcraft rituals performed for defeat of apposition pannel in Gram Panchayat Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक...विरोधी पॅनल पडावे, म्हणून केली अघोरी पूजा  

WitchCraft News खामगाव तालुक्यातील अडगाव येथे मतमोजणीच्या आदल्या दिवशीच्या रात्री घडलेला हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उजेडात आला. ...

कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच - Marathi News | Traders benefit from cotton price hike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

Cotton Purchase News वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.   ...

Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र - Marathi News | Gram Panchayat Election: Certificates will be given to the members only after notification | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र

प्रत्यक्षात निवडून आल्याचे प्रमाणपत्र अद्याप सदस्यांच्या हातात पडलेले नाही. ...

खामगावकरांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा - Marathi News | Khamgaonkars waiting for tap water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावकरांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा

Khamgaon News नगरपालिकेतील वाढीव पाणीपुरवठा योजना गत ११ वर्षांपासून अस्तित्वात आलेली नाही. ...

निविदा न बोलाविताच केला तीन लाखांपेक्षा जास्त खर्च - Marathi News | More than Rs 3 lakh was spent without inviting tenders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निविदा न बोलाविताच केला तीन लाखांपेक्षा जास्त खर्च

Khamgaon News लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ...

मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, पालकांना ११ लाखांचा फटका - Marathi News | Children play online games, parents loss Rs 11 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, पालकांना ११ लाखांचा फटका

दोघांच्याही पालकांची तब्बल ११ लाखाने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. ...