लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून महिलेने केली आत्महत्या - Marathi News | The woman ended her life as the corona test report came back positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून महिलेने केली आत्महत्या

CoronaVirus मंगला प्रल्हाद धर्माळी (४५) असे या महिलेचे नाव असून, त्यांनी शनिवारी त्यांच्या शेतातील तळ्यात आत्महत्या केल्याचे रविवारी समोर आले. ...

खामगावात सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध - Marathi News | Battle discovery of supers spreader in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध

Khamgoan News नगरपालिकेची वेगवेगळी पथके सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.  ...

खामगावात १७.५० लाखांची रोकड जप्त - Marathi News | 17.50 lakh cash seized in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात १७.५० लाखांची रोकड जप्त

17.50 lakh cash seized in Khamgaon शहर पोलिसांनी मनोज अग्रवाल आणि विजय राठी यांच्याविरुद्ध १०२ सीआरपीसीनुसार कारवाई केली. ...

अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा पूरक पोषण आहार फस्त! - Marathi News | Scam in Supplementary nutrition for Anganwadi beneficiaries! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा पूरक पोषण आहार फस्त!

Khamgaona News आहार वितरणात लाभार्थ्यांना कमी तेलाचा पुरवठा करुन तब्बल ३३ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख बालकांचा हिरावल्या जातोय पोषण आहार! - Marathi News | One lakh children in Buldana district are being deprived of nutritious food! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख बालकांचा हिरावल्या जातोय पोषण आहार!

Buldhana News ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

वेतन विलंबाने होण्यास जिल्हा परिषदाच जबाबदार - Marathi News | Zilla Parishad is responsible for salary delay | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतन विलंबाने होण्यास जिल्हा परिषदाच जबाबदार

Khamgoan News वेतनाची देयक वेळेत न मिळाल्याने उशिर झाल्याचे सांगत वित्त विभागाने जिल्हा परिषदांचा कारभारावरच बोट ठेवले आहे. ...

सात हजार ब्रास मुरूम अवैध उत्खनन प्रकरणी सात कोटींचा दंड  - Marathi News | fined Rs 7 crore in illegal excavation case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात हजार ब्रास मुरूम अवैध उत्खनन प्रकरणी सात कोटींचा दंड 

Illegal excavation खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गासाठी तब्बल ७०२९.२५ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन झाल्याचे अखेर निष्पन्न झाले. ...

अशीही शक्कल.....लग्नसोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहेत पाहुणे - Marathi News | Even so ..... guests are being invited to the wedding in stages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अशीही शक्कल.....लग्नसोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहेत पाहुणे

Khamgoan News काहींनी टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे.  ...