लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

रेल्वे कर्मचाऱ्यासह दोघांचा रेल्वे गाडीच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Two died along with a railway employee in a train accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेल्वे कर्मचाऱ्यासह दोघांचा रेल्वे गाडीच्या धक्क्याने मृत्यू

Train Accident News : दोघांचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चांदूरबिस्वा स्टेशन नजिक घडली. ...

इंधन दरवाढीचा फटका; नांगरणी ८०० रुपये प्रतितास  - Marathi News | The impact of fuel price hikes; Plowing Rs. 800 per hour | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इंधन दरवाढीचा फटका; नांगरणी ८०० रुपये प्रतितास 

Agriculture News : ट्रॅक्टर भाडे प्रतितास ८०० रुपये घेतले जात असून, गतवर्षीपेक्षा १०० रुपयांनी वाढ झाली आहे.   ...

टँकर मंजुरीचे अधिकार आता एसडीओंना - Marathi News | Tanker clearance rights now to SDOs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टँकर मंजुरीचे अधिकार आता एसडीओंना

Khamgaon News : टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे.   ...

खामगाव-चिखली रस्त्यावर लागणार खिशाला कात्री - Marathi News | Khamgaon-Chikhali road will have toll tax | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-चिखली रस्त्यावर लागणार खिशाला कात्री

Khamgaon-Chikhali road News : काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी झालेला खर्च वाहनधारकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी पथकर लावला जाईल. ...

खामगाव रुग्णालयातही कोविड लॅब कार्यान्वित होणार - Marathi News | Kovid Lab will also be operational at Khamgaon Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव रुग्णालयातही कोविड लॅब कार्यान्वित होणार

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा डबलिंग रेट ३५ दिवसांवर आणि पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांवर असतानाच बुलडाण्यातील कोविड लॅबवर निर्माण झालेला ... ...

खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले - Marathi News | Khamgaon: Corona vaccination planning collapses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले

Khamgaon News : लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले. ...

सोन्याची नकली नाणी प्रकरणी पोलिसांचे चार गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन! - Marathi News | Police combing operation in four villages in gold coin case! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याची नकली नाणी प्रकरणी पोलिसांचे चार गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन!

Khamgaon Crime News : मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि दोन कट्टर आरोपी ताब्यात घेतले.  ...

खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला - Marathi News | The accused fled from Ghatpuri Quarantine Center at Khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला

Khamgaon News : खामगाव येथील घटना; सोन्याच्या नकली गिन्न्या प्रकरणातील आरोपी पळाला. ...