मलकापूर (बुलडाणा): तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडेविभागाची लाईट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतक-यांनी अॅड.हरिश रावळ, राजु पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता ...
खामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खामगाव : मद्य प्राशन करून भरधाव वाहन चालवणार्या दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, कारवाई करण्यात आलेले दोघेही जण उच्च शिक्षित तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाहन चालवित होते ! ...
खामगाव: वाढीव पाणी पुरवठा योजनेत चालढकल करणाºया मुंबई येथील कंत्राटदार कंपनीची ५ कोटी २० लाख रुपयांची बँक गॅरंटी पालिका प्रशासनाने गत आठवड्यात गोठविलीे. दरम्यान, ही बँक गॅरंटी पुढील सुनावणीपर्यंत वापरू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खं ...
शेगाव : संतनगरीत ख्रिसमस नाताळ सुट्यामध्ये आध्यात्मिक मनोहारी उद्यान आनंद सागर व ‘श्रीं’च्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी राहते. यास्तव श्री संस्थानच्यावतीने भक्तनिवास व दर्शनाची व्यवस्था केल्या गेली आहे. ...
खामगाव (बुलडाणा): शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसें ...
खामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उ ...
खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते. ...