लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगावात एकाच कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडली; चोरटे झाले सीसी कॅमेऱ्यात कैद  - Marathi News | Thept in 6 shops in the same complex in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात एकाच कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडली; चोरटे झाले सीसी कॅमेऱ्यात कैद 

खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली. ...

नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत - Marathi News | Nandura: Two group clashes; Crime against 50 people; 12 arrest | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत

नांदुरा : अवैध रेती उपसा करणार्‍या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नो ...

खामगाव : बंदमुळे एसटीचे लक्षावधीचे उत्पन्न बुडाले! - Marathi News | Khamgaon: hundreds of thousands of ST lost due to the shutdown! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : बंदमुळे एसटीचे लक्षावधीचे उत्पन्न बुडाले!

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले.  एसटीच्या खामगाव आगारातील  ४६६ फेर्‍या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प् ...

खामगाव : नांदुर्‍यात ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा ठार, वडील गंभीर - Marathi News | Khamgaon: The truck hits a two-wheeler at Nandur; The boy was seriously injured, the father died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : नांदुर्‍यात ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा ठार, वडील गंभीर

नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात  दुचाकीवरील मुलाचा  मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या  रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली.             ...

खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी - Marathi News | Khamgaon: Cargo carrying cargo stuck at Palshi; 2 killed, 6 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी

पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता खामगाव  तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात ...

कोरेगाव भीमा  : खामगावात तोडफोडप्रकरणी १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Koregaon Bhima: Criminal cases filed against 150 protesters in Khamgao | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा  : खामगावात तोडफोडप्रकरणी १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल 

खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह  १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

बंदमुळे खामगाव बसस्थानकावर प्रवाशांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली - Marathi News | Due to the closure, passengers had to leave the Kundakud at the Khamgaon bus stand | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :बंदमुळे खामगाव बसस्थानकावर प्रवाशांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली

कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज  - Marathi News | Koregaon Bhima: Municipal corporation office khamgaon vandilised | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठी ...