शेती पिकविणे जिकरीचे झाल्याची ओरड होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकर शेतात तब्बल ३६ टन सेंद्रिय कोहळ्याचे (काशिफळ) उत्पन्न घेतले आहे. ...
भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता पाश्चात्त्य आणि बहुउपयोगी शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. चियासीड, मसाला पिकांसोबतच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करीत आहेत. अश्याच प्रयोगातून घाटपुरीतील एका युवा शेतकऱ्याच्या 'ड्रॅगनफ्रुट' शेतीची आता यशोगाथा झाल ...