विद्यार्थींनीना शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रात्रीच्यावेळी तात्कळत बसावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ...
माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमितेला पुरवठा कंत्राटदारच जबाबदार आहे. तसेच कंत्राटदाराकडून धान्य वाहतूक करारनाम्याचे वारंवार उल्लंघन केल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
खामगाव : ‘बोंडअळी ’ अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास टाळाटाळ करणाºया बँकेविरोधात सोमवारी माटरगाव येथे स्वाभीमानीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत बँकेने सोमवारी सायंकाळी ६ वाजता शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा ...
खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शनिवारी पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचे पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...