सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्म ...
खामगाव : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मधील एक घोळ निस्तरत नाही, तोच दुसरा समोर येतो. घोळांच्या या श्रृंखलेत आता नविनच मुद्दा पुढे आला आहे, तो म्हणजे फाईलीचा. ...
खामगाव : महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित "वसुंधरा" न ...
खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे. ...
खामगाव : निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ...