वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती. ...
खामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे. ...
खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव : राज्यात ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली. ...
संस्कार नसतील मनुष्य आणि प्राणी दोन्हीही एकसारखे मानायला काहीही हरकत नसावी, असा अमृतमयी उपदेश जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे दिला. ...