पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली. ...
खामगाव : येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते. ...
खामगाव : येथील मानाच्या मोठ्या देवीला भाविक भक्तांकडून शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. शहरातील अनेक मंडळांकडून मिरवणुकीत सहभाग घेण्यात आला. ...
खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत ...