लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यातील ९ पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडणूक! - Marathi News | Sub-committee chairman election in 9 municipalities of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ९ पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडणूक!

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ९ नगर पालिकांच्या विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या ५ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. ...

प्रकल्प भारत अभियान: गावा-गावात दिले तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे - Marathi News | Project Bharat Abhiyan: Stress Management, remedies in villages and villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रकल्प भारत अभियान: गावा-गावात दिले तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे

खामगाव: श्री श्री रविशंकरजी महाराज परिवाराकडून खामगाव परिसरातील १४८ गावांमध्ये शिबीरे घेवून नागरीकांना तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले.  ...

जाचक अटीचा परिणाम: शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास होतोय विलंब - Marathi News | Effect of the condition: delay in getting subsidy to farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जाचक अटीचा परिणाम: शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास होतोय विलंब

खामगाव :  कृषी विभागाने ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सॅटेलाईटद्वारे सर्व्हे सुरू केला आहे. ...

वनतळ्याऐवजी खोदले खड्डे : प्रादेशिक वनविभागाचा प्रताप - Marathi News | Dugout dugs instead of rainlakes: Regional forest division | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वनतळ्याऐवजी खोदले खड्डे : प्रादेशिक वनविभागाचा प्रताप

वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  ...

खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ! - Marathi News | tree plantation's fiasco in Khamgaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ!

खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते. ...

हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | The order to register an offense against the foremor Sarpanch of Hiverkhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने पोलिसांना दिलेत. ...

समाजाच्या कल्याणासाठी सेवा-समर्पणाचा अंगीकार करा - देशमुख - Marathi News | Embrace service rendering for the welfare of society - Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समाजाच्या कल्याणासाठी सेवा-समर्पणाचा अंगीकार करा - देशमुख

विद्यार्थ्यांनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने झटावे, असे प्रतिपादन  शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप देशमुख यांनी येथे केले. ...

धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव - Marathi News | Cancel the contract of grain transport - Buldana Collectror;s Proposal to Government | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक घोटाळा आणि अनियमितेप्रकरणी कंत्राटदाराचा वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ...