खामगाव: तालुक्यातील आवार येथे रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायम स्वरूपी रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली. ...
खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला. ...
खामगाव : ऐन हिवाळ्यातच जाणवत असलेल्या पाणी टंचाईविरोधात बाळापूर फैलातील महिलांनी शनिवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पालिका कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी,अधिकारी संघटनेच्यावतीने शनिवारपासून काळी फित आंदोलनाला सुरूवात करण्यात ... ...