खामगाव : स्थानिक सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्रासाठी मध्य रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीची तब्बल ४८ वर्षांमध्ये महसुल दप्तरी नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या विषय समिती निवडणुकीत नगरसेवक राकेशकुमार राठोड यांच्यासह चार महिलांनी सभापतीपदासाठी दुपारी १२:३० वाजता नामांकन दाखल केले. ...
खामगाव : श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे बुधवारी दुपारी ४ वाजता संचारेश्वरांची शहरातून ... ...
मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...
नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत. ...