दहावीच्या परिक्षेच्या तणावातून खामगाव शहरातील तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. विषबाधा झाल्याने त्यापैकी दोघींचा उपचारादरम्यान अकोला सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला ...
विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे ...
खामगाव: ‘इन्सान वो नही, जो हवाके साथ बदले; इन्सान तो वो है, जो हवाका भी रूख बदले!’ या प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी ‘दोन हात’ करणारी दिव्यांग व्यक्ती खामगाव परिसरात हजारो तरूणांसाठी प्रेरणा ठरताना दिसत आहे. ...
खामगाव : पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन ...
‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला. ...