काळ्या मातीऐवजी पांढरीमाती, दगड आणि झाडांच्या मुळांची छानणी न करताच प्रकल्पात टाकल्यात आल्याने, या प्रकल्पाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. ...
संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले. ...
खामगाव : स्थानिक संजिवनी कॉलनीतील श्रीमती मीनाताई जाधव आयटीआय परीक्षा केंद्रानजीक शनिवारी घडलेल्या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचा दावा पोलिस सुत्रांचा आहे. ...
खामगाव : तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
खामगाव: दुष्काळ ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने बँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला. ...