Khamgaon, Latest Marathi News
सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद... ...
खामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ...
खामगाव: जल...जंगल...जमीन आणि जन या चतुसुत्रींवरच भारतीय संस्कृती आधारीत असून, आदिवासी हे या संस्कृतीचा मुळ गाभा आहेत, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले. ...
शहरी तसेच ग्रामिण भागात डेंग्यूचा धोका वाढला असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
पणन संचालकांच्या एका आदेशाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तडकाफडकी बरखास्त झाली. ...
महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती च्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शांततापूर्वक मूक मोर्चा काढण्यात आला. ...
१२ प्रश्न आणि त्यांची उत्तरे आरोग्य विभागाने लिखित स्वरूपात देत, शहराचा गुणांक वाढविण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. ...
खामगाव : परिसरातील अवैध रेती साठ्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. ...