Khamgaon, Latest Marathi News
विषय समिती निवडणुकीनंतर संख्या बळानुसार भाजपच्या २, तर काँगे्रसच्या एका सदस्याची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली. ...
पश्चिम विदर्भातील सुमारे सव्वालाखाच्यावर दहावीचे विद्यार्थी या परिक्षेत सहभागी झाले आहेत. ...
कापसाने भरलेले वाहन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति वाहन १ ते दीड क्विंटल कापसाची चोरी होत असल्याचे दिसून येते. ...
नवरात्रोत्सवानिमित्त श्री खंडेरायाची भव्य मिरवणूकही शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली. ...
शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया (जागतिक ५४ नंबर रॅकींग प्राप्त) दिव्यांग क्रीडापटू अनुराधा सोळंकी यांच्याशी साधलेला संवाद. ...
जनुना आणि नवाफैल एसडीपीओ येथे सुरू असलेल्या जुगारांच्या अड्ड्यावर छापे मारून १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ...
मुख्यसुत्रधार तथा निलंबित तलाठी राजेश चोपडे विरोधात कारवाईसाठी महसूल विभागातून असहकार्य करण्यात आल्याचे समोर येत आहे. ...