लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटप केवळ २५ टक्के - Marathi News | In Khamgaon taluka, crop loan distribution is only 25 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटप केवळ २५ टक्के

२३ जूनपासून रोजी केवळ १५ टक्के असलेले पीक कर्ज वाटप ११ जुलै रोजी केवळ २५ टक्के असल्याची माहिती आहे. ...

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | One man killed in tipper accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मंगळवारी सायंकाळी ही घटना खामगाव-शेगाव रोडवर घडली. ...

खामगावात आणखी तीन वाढीव कोविड केअर सेंटरसाठी प्रस्ताव! - Marathi News | Proposal for three more enhanced covid care centers in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात आणखी तीन वाढीव कोविड केअर सेंटरसाठी प्रस्ताव!

खामगाव शहरात आणखी तीन कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ...

जनता कर्फ्यू-२ :  खामगावात संभ्रम! - Marathi News | Janata Curfew-2: Confusion in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जनता कर्फ्यू-२ :  खामगावात संभ्रम!

अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्याने, या कर्फ्यूबाबत अनेकांमध्ये संभ्रम दिसून आला. ...

खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Corona's 'hotspot' in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारापेक्षाही अधिक कृषी केंद्रांनी पाळला बंद - Marathi News | More than a thousand agricultural centers in Buldana district observed closure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात एक हजारापेक्षाही अधिक कृषी केंद्रांनी पाळला बंद

राज्यभरात कृषी व्यावसायिक संघटनेने तीन दिवस बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले आहे. ...

आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार - Marathi News | Railway reservations will be available at eight more places | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार

सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे. ...

 बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण : संशयास्पद माहिती देणे गावकऱ्यांच्या अंगलट येणार - Marathi News | Doll postmartem : Villagers may be questioned by police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण : संशयास्पद माहिती देणे गावकऱ्यांच्या अंगलट येणार

संशयास्पद माहिती देणेही गावकऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. ...