लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे , शाळांचा शुल्कासाठीही तगादा - Marathi News | Increased fares by school bus drivers, also demand for school fees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे , शाळांचा शुल्कासाठीही तगादा

स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे व शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी लावलेला तगादा यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.  ...

खामगावात डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणे सुरूच - Marathi News | Waste continues to burn at the dumping ground in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणे सुरूच

Khamgaon Municipal Counsil नगरपालिकेने या ठिकाणी नेमणूक केलेले कामगार नेमके करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

गॅसची सबसिडी आली तीन रुपयांवर - Marathi News | Gas subsidy only three ruppes now | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गॅसची सबसिडी आली तीन रुपयांवर

Gas subsidy News  गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते.  ...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या ज्ञानगंगा धरणात उड्या - Marathi News | project affected farmers jumped into lower dnyanganga the dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या ज्ञानगंगा धरणात उड्या

farmers jumped into lower dnyanganga the dam शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...

भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण! - Marathi News | Dedication of Bhagwat story fund in Ayodhya! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

Khamgaon News प्रभु श्रीरामाचरणी निधी समर्पणासाठी प.पू. शंकरजी महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली. ...

बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply of Khamgaon city disrupted due to burning of booster pump | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Water supply of Khamgaon city गत तीन दिवसांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित  - Marathi News | Six thousand farmers in Buldana district deprived of loan waiver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित 

Farmers in Buldhana District एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर - Marathi News | 18,000 ration cards in Buldana district may be quashed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर

Ration Cards News आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका आगामी काळात रद्द ठरणार आहेत.  ...