लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

ज्ञानाचा फायदा समाज आणि कुटुंबांला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  करा - बबिता ताडे - Marathi News | Make use of the knowledge to gain a reputation for society and families - Babita Tade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानाचा फायदा समाज आणि कुटुंबांला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  करा - बबिता ताडे

‘कौन बनेगा करोडपती ’  मध्ये ‘करोडपती’झालेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील ‘खिचडीवाल्या काकू’ बबीता ताडे यांच्याशी साधलेला संवाद. ...

रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई - Marathi News | Banks not support farmer for rabbi crop loans | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई

शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही ...

इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार - Marathi News | Accident a vehicle returning from Iztema; One killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इज्तेमावरून परतणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

खामगाव नजीक असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराजवळ या भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ...

वीज चोरी प्रकरणी फरार आरोपीस अकरा महिन्यानंतर अटक - Marathi News | Man arrested for electricity theft after Eleven months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज चोरी प्रकरणी फरार आरोपीस अकरा महिन्यानंतर अटक

पोलिसांनी शे. अफसर शे. युनुस विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. ...

खामगाव :मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन युवतीवर अत्याचार - Marathi News | Mentally weak Girl raped by two in Khamgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव :मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन युवतीवर अत्याचार

एका अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ...

घनकचरा व्यवस्थापनासाठी ९ चारचाकी घंटागाड्या दाखल - Marathi News | Nine vehiclel for solid waste management in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घनकचरा व्यवस्थापनासाठी ९ चारचाकी घंटागाड्या दाखल

आता ९ चारचाकी घंटागाडी नव्याने दाखल झाल्या असून उर्वरित ११ गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. ...

खामगावात ऑटो, व्हॅन चालक, वाहकांचा संप! - Marathi News | Strike of Auto, van drivers in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ऑटो, व्हॅन चालक, वाहकांचा संप!

खामगावातील दीडशेच्यावर वाहन चालक आणि वाहक संपावर गेले असून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...

बंद पडलेल्या हेल्पलाईनची पोलिसांकडून जनजागृती! - Marathi News | Police awareness about helpline which is already not workeed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बंद पडलेल्या हेल्पलाईनची पोलिसांकडून जनजागृती!

नांदुरा पोलिसांकडून ७ डिसेंबररोजी ‘महिला सुरक्षीत तर देश सुरक्षीत’ ही कार्यशाळा घेण्यात आली. ...