खामगाव, मराठी बातम्या FOLLOW Khamgaon, Latest Marathi News
तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात हवामान बदल, जंगल आणि पाऊस या विषयावर गांधी नगर, गुजरात येथील डॉ. प्रवीण भस्मे यांनी मार्गदर्शन केले. ...
१९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्यानंतरही मुंबई येथील पेट्रॉन इन्व्हीरॉक्स गुनीना या कंत्राटदार कंपनीस पुन्हा सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचे प्रयत्न पालिका स्तरावरून सुरू आहेत. ...
मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली. ...
लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. ...
ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. ...
या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७५२३ शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाईल. ...
३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत. ...