लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर   - Marathi News | The government has ridiculed the farmers - Akash Pundkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. ...

भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड  - Marathi News | MLA Adv. Akash Pundkar elected as BJP buldhana chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड 

आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  ...

बनावट सातबाऱ्यावर अस्तित्वात आणलेला फेरफार रद्द - Marathi News | Fake Ferfar certificate created on a fake Satbara cancelled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बनावट सातबाऱ्यावर अस्तित्वात आणलेला फेरफार रद्द

खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात  मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले ...

होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा - Marathi News | Homeuards employees await honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

मानधनासाठी नेहमीच दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलडले आहे. ...

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! - Marathi News |  Unemployment ax on village changers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे. ...

खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Khamgaon: Great loss of Rabi crops due to untimely rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ...

शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम! - Marathi News | Teacher launches Healthy 'Water Bell' initiative! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम!

वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे. ...

आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार - Marathi News | RO Plant Scam Case: The amount will be recovered from salary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

१२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती. ...