खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जा ...
खामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केल ...
खामगाव: येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवात महिला, युवती, युवकांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ...
खामगाव: शेती करताना तंत्रज्ञानाचा आधार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच शेतीतील नवनवीन बदल शेतकर्यांनी स्वीकारले पहिजे. शेतकर्यांच्या विकासासाठी रेशीम शेती हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. शेतकर्यांनी मेहनत घेतली तर रेशीम शेती ही फायद्याचीच आहे, असे मन ...
खामगाव: पॉलिटेक्निक ग्राउंडवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. ...
बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस य ...