लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केतकी माटेगावकर

केतकी माटेगावकर, मराठी बातम्या

Ketaki mategaonkar, Latest Marathi News

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने  केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.
Read More
'टाइमपास' फेम प्राजूनं वयाच्या २९व्या वर्षी विकत घेतलं मुंबईत स्वतःचं घर - Marathi News | 'Timepass' fame Ketaki Mategaonkar bought her own house in Mumbai at the age of 29 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाइमपास' फेम प्राजूनं वयाच्या २९व्या वर्षी विकत घेतलं मुंबईत स्वतःचं घर

Ketaki Mategaonkar : केतकी माटेगावकरचं मुंबईत घर घ्यायचे स्वप्न होते आणि स्वप्नांचा पाठलाग करत तिने आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे. ...

Video: 'पुष्पा' दिसला नाशिकच्या बसमध्ये; केतकीसोबत अल्लूचा मराठमोळा अवतार - Marathi News | 'Pushpa' seen in Nashik bus; Allu Arjun's Marathmola avatar with Ketki mategaokar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'पुष्पा' दिसला नाशिकच्या बसमध्ये; केतकीसोबत अल्लूचा मराठमोळा अवतार

पुष्पाचा मराठमोळा लूक एका जाहिरातीच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे ...

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे प्रसिद्ध गायिका अन् अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo She is a famous singer and actress in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे प्रसिद्ध गायिका अन् अभिनेत्री

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्री, गायिकेचा फोटो व्हायरल होत आहे. ...

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

'टाईमपास'मधील सोज्वळ प्राजूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, दिवसेंदिवस दिसतेय खूपच ग्लॅमरस - Marathi News | stunning transformation of Timepass fame Praju Aka Ketaki Mategaonkar, she is looking very glamorous day by day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाईमपास'मधील सोज्वळ प्राजूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, दिवसेंदिवस दिसतेय खूपच ग्लॅमरस

Ketaki Mategaonkar : ९ वर्षांत प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळतो आहे. ...

जरीकाठची साडी अन् दोन गुलाब... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | marathi actress ketaki mategaonkar posts back photo gave caption coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जरीकाठची साडी अन् दोन गुलाब... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

ही केवळ अभिनेत्री नसून उत्तम गायिकाही आहे. ...

"मुलींनो, एक लक्षात ठेवा..."; श्रद्धा हत्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट व्हायरल - Marathi News | Actress and singer Ketaki Mategaonkar react on Shraddha Walker murder case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलींनो, एक लक्षात ठेवा..."; श्रद्धा हत्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट व्हायरल

Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. ...

केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी.. - Marathi News | Ketaki Mategaonkar wrote an emotional post after the suicide of his cousin Akshay Mategaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. भावाच्या निधनानंतर १५ दिवसांनी केतकीने भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ...