लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी चितळे

केतकी चितळे, मराठी बातम्या

Ketaki chitale, Latest Marathi News

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे .
Read More
केतकी चितळेचं सोशल मीडिया अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करा, आता विदर्भातही तक्रार - Marathi News | Block Ketki Chitale's social media account, now a complaint in Vidarbha too buldhana khamgoan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केतकी चितळेचं सोशल मीडिया अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करा, आता विदर्भातही तक्रार

अभिनेत्री केतकी चितळे व एड. नितीन भावे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट टाकली होती. ...

केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल - Marathi News | Crimes against Ketki Chitale continue; Now a case has been registered in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली आहे. ...

'मराठी कलाकारांनी अशा पद्धतीनं बोलणं लज्जास्पद', केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक - Marathi News | 'It is a shame for Marathi artists to speak in such a manner', Mansi Naik angry with Ketki Chitale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी कलाकारांनी अशा पद्धतीनं बोलणं लज्जास्पद', केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक

Ketaki Chitale: केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्रच पेटून उठला आहे. अनेक राजकीय मंडळींनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)नेही नाराजी व्यक्त केली आहे. ...

सदाभाऊंचे केतकी चितळेला आधी समर्थन; नंतर मात्र सारवासारव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | sadabhau khot earlier support to ketaki chitale later denied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊंचे केतकी चितळेला आधी समर्थन; नंतर मात्र सारवासारव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केल्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. ...

Ketaki Chitale: केतकी चितळेचा बोलविता धनी कोण? पोलिसांकडून शोध सुरु; घरातून लॅपटॉपसह मोबाइल हस्तगत - Marathi News | who is the behind of ketaki chitale police launch search mobile seized with laptop from home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकी चितळेचा बोलविता धनी कोण? पोलिसांकडून शोध सुरु; घरातून लॅपटॉपसह मोबाइल हस्तगत

केतकी चितळेने केलेला गुन्हा एकच आहे. मात्र, तरीही तिच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. ...

Video: कोठडीतून बाहेर पडताना केतकी चितळेच्या चेहऱ्यावर स्मितहास्य; लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी घर गाठलं! - Marathi News | A police team has been dispatched from Ketki Chitale's house to collect laptops and other documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: हसत हसत कोठडीबाहेर आली केतकी; लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी नेलं घरी

ठाणे पोलीस आज केतकी चितळेला तिच्या नवी मुंबईत असलेल्या घराकडे रवाना झाले. ...

मोठी बातमी; सदाभाऊ खोत यांच्यावर धावून गेले सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते  - Marathi News | Big news; Sadabhau Khot was attacked by NCP workers from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सदाभाऊ खोत यांच्यावर धावून गेले सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते 

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

केतकीची 'ती' पोस्ट २०२० मध्ये पहिल्यांदा व्हायरल, आता रिपोस्ट; तपासातून महत्त्वाची माहिती उघड - Marathi News | ketaki chitale reposted fb post about sharad pawar which was went viral 2 year age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केतकीची 'ती' पोस्ट २०२० मध्ये पहिल्यांदा व्हायरल, आता रिपोस्ट; तपासातून महत्त्वाची माहिती उघड

केतकीच्या पोस्टबद्दल वेगळीच माहिती समोर! २ वर्षांपूर्वी पहिल्यांदा व्हायरल, आता रिपोस्ट ...