लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी चितळे

केतकी चितळे, मराठी बातम्या

Ketaki chitale, Latest Marathi News

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे .
Read More
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान - Marathi News | "Will not speaking Marathi hurt the language?", Controversial statement by actress Ketki Chitale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान

Ketki Chitale News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी हिने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का, अशी मुक्ताफळे केतकी चितळे हिने उधळली आहेत. ...

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अखेर केतकी चितळे अन् कार्यक्रम संयोजकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has finally been filed against Actress Ketaki Chitale and the program organizer in the case of controversial statement in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अखेर केतकी चितळे अन् कार्यक्रम संयोजकावर गुन्हा दाखल

परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...

एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी - Marathi News | How do you get reservation by breaking ST bus? Ketaki Chitale demanded two laws after violance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? असेही केतकीने मराठा आंदोलकांना म्हटले आहे.  ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...

'…तर मी दोन मुलांची आई असते', केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | '…then I would have been a mother of two children', Ketaki Chitale's 'she' post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'…तर मी दोन मुलांची आई असते', केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते. ...

'आदिपुरुष पाहिला नाही पण...' केतकी चितळेची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "शिवभक्त ब्राम्हण श्रीरावण..." - Marathi News | ketaki chitale marathi actress post amid controversy of adipurush calls shri rawana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष पाहिला नाही पण...' केतकी चितळेची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "शिवभक्त ब्राम्हण श्रीरावण..."

'रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. ...

केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला - Marathi News | Ketaki Chitale was arrested last year because she posted copied post on facebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला

केतकी चितळेची महिला आयोगावरही टीका ...

केतकी चितळेचं फेसबुक अकाऊंट लॉक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, "मी सत्याचा उलगडा..." - Marathi News | ketaki chitale marathi actress facebook account locked shared post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी चितळेचं फेसबुक अकाऊंट लॉक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, "मी सत्याचा उलगडा..."

केतकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, ...