लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी मराठी सिनेमा

केसरी मराठी सिनेमा, व्हिडिओ

Kesari marathi movie, Latest Marathi News

केसरी मराठी सिनेमा : कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ. बदलत्या जीवनशैलीतही ग्रामीण भागात कुस्तीचे आखाडे तरुणाईने बहरलेले दिसतात. कुस्तीला सर्वस्व वाहिलेल्या एक युवकाची संघर्षगाथा दिग्दर्शक सुजय डहाके याने ‘केसरी - saffron’ या मराठी चित्रपटातून मांडली आहे. हा चित्रपट एका खेळाभोवती फिरत असला तरी हा प्रत्येक खेळाडूला, विद्यार्थ्याला जिद्द, चिकाटी, मेहनत यांचे महत्व सांगणारा आहे.
Read More