अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचं मायदेशात परतल्यावर खूप कौतुक होत असे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात परदेशात राहत असलेल्या व्यक्तींची खूप ससेहोलपट होत आहे. अनेकांनी आर्थिक संकटामुळे आपला रोजगार गमावला आहे. अनेकांना माय ...