हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला ...
Kerala Elephant Death: अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. ...
पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल." ...
गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ...
मल्लापूरम हे अशा कुख्यात घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा देशातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. येथील लोक रस्त्यावर विष फेकून ३००-४०० पशूपक्षी आणि कुत्र्यांना एकाचवेळी मारतात. ...