एका व्यक्तीने बाहेर जाण्यासाठी ई-पासमध्ये दिलेलं कारण वाचून पोलिसही हैराण झाले. मग काय पोलीस या व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आले आणि त्याची शाळा घेण्यात आली. ...
Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ...
Corona Vaccination in Kerala : देशात कोरोना लसींच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. दरम्यान केरळने कोरोना लसीकरणामध्ये एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. ...