लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण  - Marathi News | union health ministry says we need to continue to take all precautions over coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण 

Coronavirus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर.... - Marathi News | For the sake of facebook lover the woman left her newborn in the field due to prank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....

ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यातील आहे. इते कल्लूवथुक्कल गावात राहणारी एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. ...

शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष  - Marathi News | Redmi 8 blast 4 year girl injured due to fire  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष 

Redmi 8 Blast: स्फोट झालेला रेडमी 8 घेऊन सिंह सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी यात युजरचा दोष असल्याचे म्हटले आणि फोन दुरुस्त करण्यासाठी स्मार्टफोनच्या किंमतीच्या 50% रकमेची मागणी केली. ...

धक्कादायक! फेसबुक लव्हरसाठी महिलेने नवजात मुलाला सोडले, प्रँकमध्ये मुलासह तिघेजण जीवानिशी गेले  - Marathi News | Shocking! Woman leaves newborn baby for Facebook lover, three die in prank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फेसबुक लव्हरसाठी महिलेने नवजात मुलाला सोडले, प्रँकमध्ये मुलासह तिघेजण जीवानिशी गेले 

Crime News: एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. यादरम्यान संपूर्ण घटना प्रँकच्या स्वरूपात पुढे आली आहे. मात्र या सर्व घडामोडीत महिलेच्या दोन नातेवाईकांसह तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना  - Marathi News | CoronaVirus Live Updates centre rushes teams to 6 states for covid 19 control and containment measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना 

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Inspirational Story : "जीवनातील परिस्थितीवर रडणं अयोग्य"; लिंबू पाणी विकणारी महिला बनली सब इन्स्पॅक्टर - Marathi News | From selling lemonade to joining the police force Kerala woman who won against all odds | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :Inspirational Story : "जीवनातील परिस्थितीवर रडणं अयोग्य"; लिंबू पाणी विकणारी महिला बनली सब इन्स्पॅक्टर

Inspirational Story : सिंगल मदर असल्यानं कोणी घरही देण्यास होत नव्हतं तयार. अॅनी असं त्यांचं नाव आहे.  ...

धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या - Marathi News | kerala harassed over dowry woman dies by suicide after sending pics of her injuries to family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या

Crime News : हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहीतेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट? अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट - Marathi News | An unknown island off the coast of Kerala? Many wonder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या किनाऱ्याजवळ अज्ञात बेट? अनेकांना आश्चर्य; तपासानंतर चित्र होईल स्पष्ट

गुगल मॅप्सने हे उघड केल्यावर चेल्लानाम कार्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने कुफोसला पत्र लिहिल्यानंतर तज्ज्ञांसह अनेक जण गोंधळून गेले. ...