व्हिडीओ व्यवस्थित पाहिला की लक्षात येईल, मोटरसायकलच्या बरोबर मागे एक राज्य परिवहन बस धावत आहे. जेव्हा सायकल दुचाकीवर आदळली तेव्हा बसला ब्रेक लावायलाही वेळ मिळाला नाही अन्... ...
टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून 32,000 हून अधिक हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची तस्करी करुन त्यांना ISIS सारख्या दहशतवादी संघटनांना विकण्यात आले आहे. ...
Crime News: केरळमध्ये कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीने त्याच्या मुलासह कुटुंबातील तीन सदस्यांना घरात कथितपणे जिवंत जाळले. केरळमधील इडुक्की परिसरात हा भयावह प्रकार घडला. ...
"युवा मुस्लीम महिलांमध्ये आपल्या 'अन्य बहिणीं' प्रमाणेच राष्ट्र निर्माणाबरोबरच आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आणि महत्वाची भूमिका पार पाडण्याची क्षमता आहे." ...
केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते वीडी सतीसन सोमवारी म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात त्यांना कसल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. ...