Video : भयानक!; फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; २०० हून अधिक जणं जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 11:24 AM2022-03-20T11:24:58+5:302022-03-20T11:57:53+5:30

केरळ येथे एका फुटबॉल सामन्यादरम्यान भयानक घटना घडली.

WATCH Temporary gallery collapsed during a football match in Poongod at Malappuram yesterday; Police say around 200 people suffered injuries including five with serious injuries | Video : भयानक!; फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; २०० हून अधिक जणं जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Video : भयानक!; फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; २०० हून अधिक जणं जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

googlenewsNext

केरळ येथे एका फुटबॉल सामन्यादरम्यान भयानक घटना घडली. मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर येथे एका फुटबॉल सामन्यासाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. ती अचानक कोसळली आणि जवळपास २०० लोकं जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे आहे. ही घटना घडली तेव्हा या प्रेक्षक गॅलरीवर २००० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

पाहा व्हिडीओ... 

Web Title: WATCH Temporary gallery collapsed during a football match in Poongod at Malappuram yesterday; Police say around 200 people suffered injuries including five with serious injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.