Rahul Gandhi : वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. ...
2002 मधील गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर वाद झाल्यानंतर, अनिल अँटोनी यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसला गुड बाय केले होते. ...