लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार - Marathi News | Jalaj Saxena added another feather to his cap, with his 300th wicket to go along with 6000+ runs in FC cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळते. या शर्यतीत कधी कोणाला न्याय मिळतो, तर कधी कोणावर अन्यायही होतो. ...

World Photography Day : फोटोग्राफीचे शौकीन असाल तर, 'हे' लोकेशन्स फक्त तुमच्यासाठीच - Marathi News | World Photography Day 2019 best locations in india for photography | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :World Photography Day : फोटोग्राफीचे शौकीन असाल तर, 'हे' लोकेशन्स फक्त तुमच्यासाठीच

आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर  किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. ...

दाऊदच्या आणखी एका हस्तकाला कन्नूर विमानतळावरून अटक - Marathi News | Another Dawood's aide arrested at Kannur Airport, kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या आणखी एका हस्तकाला कन्नूर विमानतळावरून अटक

या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

केरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव - Marathi News | Malappuram is the best destinations in kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव

आपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही. ...

केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता - Marathi News | Floods : 5 lakh people Shifted in Safe place in Kerala & Karnataka, 50 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. ...

दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर - Marathi News |  Floods wreak havoc in southern India: number of victims on hundreds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. ...

केरळात मुसळधार पावसाचे ५७ बळी, दीड लाख नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | 57 Death in Kerala flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात मुसळधार पावसाचे ५७ बळी, दीड लाख नागरिकांचे स्थलांतर

केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे ...

ओएलएक्सवर जाहिरात पाहून चोरांनी कार पळविली; पोलिसांनी ग्राहक बनत परत केली - Marathi News | kerala police recovered stolen maruti swift car from thives on Olx | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओएलएक्सवर जाहिरात पाहून चोरांनी कार पळविली; पोलिसांनी ग्राहक बनत परत केली

केरळमधील एका व्यक्तीने त्याची नवीन मॉडेलची स्विफ्ट कार विक्रीस काढली होती. ...