पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल." ...
गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ...
मल्लापूरम हे अशा कुख्यात घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा देशातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. येथील लोक रस्त्यावर विष फेकून ३००-४०० पशूपक्षी आणि कुत्र्यांना एकाचवेळी मारतात. ...
Pregnant Elephant's Death In Kerala: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही हत्तीणीच्या मृत्यूबाबत निषेध केला असून त्यांनी सोशल मीडियावर या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...