केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. ...
मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. ...
पंधरा दिवसांपूर्वी केरळमध्ये अस्मानी संकट आले. गावेच्या गावे पाण्यात बुडाली. अशा आपत्तीवेळी मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरची परंपरा आहे. ‘व्हाईट आर्मी’च्या माध्यमातून कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी केरळला धाव घेत दहा दिवस ...
केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. ...
नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्य ...