Kerala Floods ; केरळमधील महापुराच्या मदतीसाठी भारतीय नौदल सक्षमतेने समोर आले आहे. ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च करीत नौदलाने तेथे स्वयंपाक तयार करण्यासह, जेवणाची पाकिटे पुरविणे, रुग्णांवर उपचार करणे, अडकलेल्यांची सुटका करणे ...
Kerala Flood; पाकिस्तानला मदत केली म्हणून शाहरुख खानला नेहमीच ट्रोल करण्यात येते. मात्र, शाहरुख कुठलाही गाजावाजा न करता देशातील नागरिकांच्या संकटांनाही धावून येत असतो. सध्या केरळमधील गंभीर पूरस्थितीनंतर देशभरातून केरळला ...
केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्री.. ...
Kerala Floods; केरळमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी प्रार्थना केली जात असून देशभरातून केरळसाठी मदत पाठविण्यात येत आहे. ...
वाशिम - केरळमध्ये पावसाने कहर केला असून, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. ...
पुरानं अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. ...