अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. ...
जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत. ...
केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवस ...
लोणंद : शहरामध्ये अनेक वर्षांपासून शेकडो केरळमधील बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनलोणंदमध्ये सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. लोणंदकरांना या शाळेचा अभिमान आहे. त्यांच्या परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन करताच शेकडो ...
Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...
रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले. ...