लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केईएम रुग्णालय

केईएम रुग्णालय

Kem hospital, Latest Marathi News

‘केईएम’च्या आवारातील डीनचा बंगला तोडू नका; उद्धवसेनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | in mumbai dont break the dean bungalow in the kem premises uddhav sena activities warning of agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केईएम’च्या आवारातील डीनचा बंगला तोडू नका; उद्धवसेनेचा आंदोलनाचा इशारा

केईएम रुग्णालयाच्या आवारातील अधिष्ठाता (डीन) यांच्या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ...

हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया - Marathi News | Heart transplant surgery successful in KEM First surgery in a public hospital after 60 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया

केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. ...

रुग्णालयांमध्ये रुग्ण, कर्मचारी संख्या रोडावली; पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम - Marathi News | Impact of rain on medical care number of patients and staff decreased in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांमध्ये रुग्ण, कर्मचारी संख्या रोडावली; पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम

अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही ...

‘केईएम’च्या शववाहिन्या चालकांअभावी गॅरेजमध्ये; दीड महिन्यापासून सेवा बंद असल्याने परवड - Marathi News | in mumbai kem mortuary vehicles in garage for lack of drivers allowance as the service has been off for a month and a half | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केईएम’च्या शववाहिन्या चालकांअभावी गॅरेजमध्ये; दीड महिन्यापासून सेवा बंद असल्याने परवड

केईएम रुग्णालयातील दोन शववाहिन्या चालकांअभावी दीड महिन्यापासून गॅरेजमध्ये उभ्या आहेत. ...

केईएममधील तंबाखूविरोधी क्लिनिक होणार अद्ययावत; बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनसोबत करार - Marathi News | anti tobacco clinic in kem hospital to be updated agreement with bajaj electricals foundation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममधील तंबाखूविरोधी क्लिनिक होणार अद्ययावत; बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनसोबत करार

सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ केईएम रुग्णालयात तंबाखूविरोधी  क्लिनिकद्वारे व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. ...

केईएममध्ये होणार हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, आरोग्य विभागाकडून परवाना प्राप्त - Marathi News | Heart transplant surgery to be done in KEM, licensed by health department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममध्ये होणार हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, आरोग्य विभागाकडून परवाना प्राप्त

हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेणारे केईएम हे सार्वजनिक क्षेत्रातील राज्यातील पहिले रुग्णालय आहे.  ...

पालघर जिल्ह्यात आजारांबाबत जनजागृती; ‘केईएम’चा पिरामल फाउंडेशनसोबत करार - Marathi News | Awareness about diseases in Palghar district; KEM's agreement with Piramal Foundation | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालघर जिल्ह्यात आजारांबाबत जनजागृती; ‘केईएम’चा पिरामल फाउंडेशनसोबत करार

कराराच्या माध्यमातून रुग्णालयाकडून टेलिमेडिसिनच्या माध्यमातून उपचार ...

नामकरण होतेय, पण जगण्याचा संघर्ष सुरूच; KEM मध्ये हात कापलेल्या बाळाच्या बापाची व्यथा - Marathi News | naming is taking place but his struggle for survival still continues pain of father of hand cut child in kem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामकरण होतेय, पण जगण्याचा संघर्ष सुरूच; KEM मध्ये हात कापलेल्या बाळाच्या बापाची व्यथा

वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्याचे नामकरण झाले, मात्र माझ्या मुलाच्या जगण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. ...