लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केईएम रुग्णालय

केईएम रुग्णालय, मराठी बातम्या

Kem hospital, Latest Marathi News

रुग्णालयाच्या खिडकीतून मुलीला फेकून देणाऱ्या आईला तब्बल बारा वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The mother who threw her daughter out of the hospital window was sentenced to life imprisonment after 12 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयाच्या खिडकीतून मुलीला फेकून देणाऱ्या आईला तब्बल बारा वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

Life Imprisonment For Murder : न्या. ए. सी. डागा यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली आहे. ...

Corona Virus : केईएम रुग्णालयातील ९ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona Virus: Corona to 9 employees of KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! केईएममधील ९ कर्मचाऱ्यांना कोरोना

Corona Virus: केईएम रुग्णालयातील क्लिनिकल फार्मालॉजिकल विभागातील हे बाधित असून यात डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

Fire In Mumbai : १९ व्या मजल्यावर आग लागली म्हणून पाहायला गेलेल्या सुरक्षारक्षकाने जीव गमावला! - Marathi News | Fire In Mumbai : A security guard who went to see the fire on the 19th floor lost his life! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fire In Mumbai : १९ व्या मजल्यावर आग लागली म्हणून पाहायला गेलेल्या सुरक्षारक्षकाने जीव गमावला!

Fire In Mumbai : सुरक्षारक्षक मृत्यूच्याआधी काही मिनिटे बाल्कनीच्या रेलिंगला लटकत राहिला” असं अधिकारी म्हणाले.   ...

‘त्या’ पैशांची विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक, केईएम रुग्णालय; स्वायत्त संस्थेतील पाच कोटी रुपयांचे घोटाळा प्रकरण - Marathi News | ‘That’ money is invested in various companies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ पैशांची विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक, केईएम रुग्णालय; स्वायत्त संस्थेतील पाच कोटी रुपयांचे घोटाळा प्रकरण

Mumbai News: केईएम रुग्णालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९१ च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ...

'घे भरारी रक्तदानासाठी', फक्त महिलांचे रक्तदान शिबिर! - Marathi News | only women's blood donation camp in kem hospital, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घे भरारी रक्तदानासाठी', फक्त महिलांचे रक्तदान शिबिर!

only women's blood donation camp in kem hospital, mumbai : केईएम रुग्णालयात जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला ग्रुपने जागतिक महिला दिन एका अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले आहे. ...

Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक - Marathi News | When will my number come ?; The hustle and bustle among the staff sitting in the waiting room at KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

के एम रुग्णालयात लसीचा पहिला डोस रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ मिलिंद नाडकर यांनी घेतला आहे. ...

Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण - Marathi News | Coronavirus: Positive! Second phase of Covishield vaccine completed at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण

मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...

CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी - Marathi News | CoronaVirus News: Covishield vaccine test at KEM Hospital from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. ...