लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

मंत्रालयात घातली चर्चेची फुंकर - Marathi News | The buzz in the ministry about 27 villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्रालयात घातली चर्चेची फुंकर

२७ गावे वेगळी करण्याची मागणी : दीड महिन्यात निर्णय न झाल्यास महापालिकेतून बाहेर पडणे अशक्य, केडीएमसीच्या निवडणुकीची अडचण ...

मनीषा म्हैसकर यांची बदली; कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर महापालिकांना मिळाले नवे आयुक्त - Marathi News | Manisha Mhaskar's Transfer; Kalyan-Dombivali, Mira-Bhayandar Municipal Corporation gets new commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीषा म्हैसकर यांची बदली; कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर महापालिकांना मिळाले नवे आयुक्त

राज्यातील प्रशासनामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठे फेरबदल करण्यात आले असून, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

कारखानदारांनी थकवला ३० कोटींचा कर - Marathi News | Manufacturers not paid tax of 30 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारखानदारांनी थकवला ३० कोटींचा कर

‘कामा’च्या अध्यक्षांना नोटीस : केडीएमसीच्या करवसुलीत आणली बाधा ...

शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका  - Marathi News | Shiv Sena playing power game in KDMC, BJP is out of power and MNS is also hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका 

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली. ...

आरक्षित भूखंड मोकळे आहेत का?; परिवहन समिती सदस्यांचा सवाल - Marathi News | Are reserved plots free ?; Transport Committee members question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षित भूखंड मोकळे आहेत का?; परिवहन समिती सदस्यांचा सवाल

मालमत्ता, नगररचना विभागाचे अधिकारी अनभिज्ञ ...

भूखंडांचे हस्तांतरण कागदावरच; आरक्षित २८ भूखंडांपैकी एकच परिवहनच्या नावावर - Marathi News | Transfer of plots to paper; Only one of the 5 plots reserved is in the name of transportation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूखंडांचे हस्तांतरण कागदावरच; आरक्षित २८ भूखंडांपैकी एकच परिवहनच्या नावावर

उत्पन्नाच्या स्रोताकडे केडीएमसीचे दुर्लक्ष ...

कल्याण-डोंबिवलीतील पाणीदरवाढ फेटाळली, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Water price hike in Kalyan-Dombivli rejected, decision taken at Standing Committee meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीतील पाणीदरवाढ फेटाळली, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

महापालिका प्रशासन एक हजार लीटर पाण्यासाठी सात रुपये दर आकारते. ...

२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती - Marathi News | Will 6 villages be removed from KDMC or within six months? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती

केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. ...