केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ...
केडीएमसीच्या मराठी, उर्दू, गुजराती, हिंदी आणि तामिळ माध्यमांच्या एकूण ५९ शाळा आहेत. त्यात आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. परंतु, हे विद्यार्थी गरीब व सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांच्या पालकांकडे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील की नाही, ...
मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता. ...
मागील पाच वर्षांपासून क्लस्टर विकास योजनेचे गाजर दाखविले जात आहे. अनेक धोकादायक इमारतींचे मालक व भोगवटाधारक यांनी इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य वेळेत केलेली नाही. ...