KDMC News: शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडला जाणारा कोपर उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू आहे. या महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात उड्डाणपुलाचा स्लॅब भरण्यात येईल ...
या बैठकीस सुप्रिम एजेन्सीला काय अडचणी येत आहे. यावरही चर्चा केली. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ट्रॉलीचे रखडलेले काम सुरु करण्यात येणार आहे. काम सुरु झाल्यावर येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना अप्पर सचिवांनी एजेन्सीला दिलेल्या आहे. ...
Corona vaccination: लसीकरणासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरीकांची गर्दी होती. ही गर्दी टाळण्याकरीता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. ...
KDMC News: चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. ...