दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
रविवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले निर्देश. वरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना. ...