डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर ...
राष्ट्रीय स्तरावरील सायकल मित्र संमेलन डोंबिवलीत भरवण्यासाठी क्रिडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगर पालिकेच्या सिमला पार्क येथील शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. मराठी व उर्दू माध्यामाचे वर्ग या शाळेमध्ये भरतात. ...
गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यास कल्याण–डोंबिवली महानगरच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याचे स्पष्ट करणारा अग्यार समितीचा अहवाल उघड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ...
डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजें ...
अभ्यासू आणि अनुभवी म्हणून ज्यांचा गौरव होतो, ते कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निकाल गुरूवारी कल्याण सत्र न्यायालयाकडून येताच शिवसेनेतील तरूण तुर्क नव्याने सरसावले आहेत. ...