कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर जलदगतीने प्रशासकीय कारवाई व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी व नगररचनाकार यांनी अनधिकृत ...
केडीएमसीत २७ गावे समाविष्ट झाल्याने महापालिकेच्या विकासकामांवर त्याचा ताण पडला. महापालिकेची हद्द वाढल्याने त्या बद्दल्यात ७०० कोटींचे अनुदान सरकारकडून मिळणे अपेक्षित होते. मात्र, अनुदान देण्यास सरकार प्रतिकूल आहे. त्याऐवजी एमएमआरडीएच्या माध्यमातून २७ ...
केडीएमसीला यंदाच्या वर्षी ३०० कोटी व पुढील वर्षी ३३४ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेस सरकारकडून एलबीटी व २७ गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी एकूण ९५० कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. सरकारने ते दिल्यास महापालिकेतील आर्थिककोंडी फुटू ...
केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक र ...
डोंबिवली: पोलिस यंत्रणा गुन्ह्याची भाषा करते, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वेळकाढू पणा करतात, आयुुक्त पी.वेलरासू वेळ देत नाहीत अशा सर्व स्थितीत जगायचे कसे? असा सवाल फेरीवाल्यांनी केला. १५० मीटरच्या रेषा अद्यापही मारलेल्या नाहीत. जे राजकीय पक्ष ...